EX. MLA KOTHRUD VIDHANSABHA
MR.CHANDRAKANT MOKATE
आज मेरीट हौसिंग सोल्युशन्सचा ७ वा वर्धापनदिन. त्यानिमित्ताने नवीन विस्तारीत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते पार पडला. यावेळी अॅड. रविंद्र वाशिवले, नामदेव वाशिवले, हर्षल (राजू) दारकुंडे, उमेश घणावत व मेरीट हौसिंग सोल्युशन्सची संपूर्ण टीम उपस्थित होती. वर्धापनदिनानिमित्त व उद्घाटन उपक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !